मोठी बातमी! महाराष्ट्रातील शाळांना सलग 05 दिवस सुट्टी? संपूर्ण यादी पहा.School Holiday List Announcement
School Holiday List Announcement:मुलांबरोबरच पालकांनाही मोठा दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. या आठवड्यामध्ये अवघ्या दोन दिवस शाळा भरणार असून इतर दिवस सुट्टीचे असणार आहेत राज्यातील बहुतांश शाळांना या आठवड्यांमध्ये एक अतिरिक्त सुट्टी मिळणार आहे. असं असतानाच आता राज्यात असून एक सुट्टी मिळण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. खरं तर 15 तारखेला राज्यातील 29 … Read more