PM Kisan Scheme : तुम्हालाही पीएम किसान योजनेतुन डावललं, घाबरू नका, लाभ घेण्याची दुसरी संधी आली!
PM Kisan Scheme : तुम्हालाही पीएम किसान योजनेतुन डावललं, घाबरू नका, लाभ घेण्याची दुसरी संधी आली! पंतप्रधान किसान योजनेच्या (PM Kisan Yojana) लाभापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना योजनेत सहभागी करून घेण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. नव्याने सहभागी होणाऱ्या लाभार्थ्यांना लाभ दिले जाणार आहेत. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे अनेक वंचित असलेल्या शेतकऱ्यांना या अनुदानाचा … Read more